सांगोला शहरातील लक्ष्मण गणू चव्हाण यांचे निधन
सांगोला येथील हणमंत चव्हाण यांचे वडील,लक्ष्मण गणू चव्हाण यांचे दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्यान निधन झाले, निधना समय त्यांचे वय ८२ वर्ष होते. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले,मुली, सुना, नातवंडे, असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी शुक्रवार दि.१४/०२/२०२५ रोजी सकाळी ७:३० वाजता सांगोला येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Post a Comment