जय मल्हार क्रांती संघटना आयोजित, जनसंवाद यात्रा १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यात
जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्र मध्ये जनसंवाद यात्रा दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचा दौरा करून जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आदरणीय लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रामोशी बेरड बेडर व बहुजन समाजाचे संघटन मोठ्या प्रमाणात करून संघटनेची ताकद वाढवणार तसेच या दौऱ्यात सर्व समाज बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करून समाज बांधवांना न्याय देण्याकरता ही जनसंवाद यात्रा काढत आहोत या च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यात मी उपस्थित राहून सर्वांच्या प्राथमिक मागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच या दौऱ्यात राज्याचे युवक अध्यक्ष मा.श्री.सुधीरजी (दादा) नाईक हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत व मी राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर प्रथम मी माझ्या तालुक्याचा माझ्या जिल्ह्याचा दौरा करून महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार असल्याचे मत जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.अंकुशरावजी जाधव सर यांनी व्यक्त केले
सोलापूर जिल्ह्यातील जनसंवाद यात्रा दौऱ्यातील रूपरेषा
शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता वेणेगाव चौक येथील आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक येथे उमाजी राजे यांच्या पूर्णकृत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करत आहोत.
पहिला दिवस
शुक्रवार दि-14 फेब्रुवारी 2025 रोजी
1) सकाळी 11.00 वाजता माढा तालुका बैठक
स्थळ:- टेंभुर्णी शहर येथे
2) दुपारी 2.00 वाजता करमाळा तालुका बैठक
स्थळ:- करमाळा शहर येथे
3) सायंकाळी 5.00 वाजता बार्शी तालुका बैठक
स्थळ:- बार्शी शहर येथे
---------------------------------------------
दुसरा दिवस
शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी
1) सकाळी 11.00 वाजता माळशिरस तालुका बैठक
स्थळ:- वेळापूर शहर येथे
2) दुपारी 2.00 वाजता सांगोला तालुका बैठक
स्थळ:- सांगोला शहर येथे
3) सायंकाळी 4.00 वाजता मंगळवेढा तालुका बैठक
स्थळ:- मंगळवेढा शहर येथे
4) सायंकाळी 6.00 वाजता पंढरपूर तालुका बैठक
स्थळ:- पंढरपूर शहर येथे
---------------------------------------------
तिसरा दिवस
रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी
1) सकाळी 11.00 वाजता मोहोळ तालुका बैठक
स्थळ:- शेटफळ येथे
2) दुपारी 2.00 वाजता सोलापूर दक्षिण जिल्हा बैठक
स्थळ:- कासेगाव येथे
3) सायंकाळी 4.00 वाजता सोलापूर शहर व मध्य बैठक
स्थळ:- सोलापूर शहर येथे
4) सायंकाळी 6.00 वाजता अक्कलकोट तालुका बैठक
स्थळ:- अक्कलकोट शहर येथे
---------------------------------------------
तरी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रामोशी, बेरड, बेडर व बहुजन समाज बांधव यांनी त्या त्या तालुक्याच्या बैठकीला उपस्थित राहावे ही विनंती.
स्वागताध्यक्ष व निमंत्रक
*मा.श्री.सुनील (काका) जाधव*
(अध्यक्ष- सोलापूर जिल्हा)
अधिक माहितीसाठी संपर्क
9922399588
9730370888
9011279964
9172384195
9764422214

Post a Comment