सांगोला तलाठी व मंडळ अधिकारी यांचा कारनामा उघड ! सिलिंग जमीनीच्या ७/१२ उता-यावर खाडाखोड करून शासनास व नागरिकांना लाखों रुपयांचा घातला गंडा. तलाठी मंडळ अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून,सदर जमीन सरकार जमा करावी - उमेश मंडले
सांगोला तालुका प्रतिनिधी :- सांगोला ता.सांगोला जि.सोलापूर येथील सिलिंग जमीन सर्वे नंबर ३७४/२अ क्षेत्र २ हे १० आर हि जमीन श्री. मधुकर नामदेव ...Read More